घरव्हिडीओ गॅलरी... धमाका 'सरसेनापती हंबीरराव 'च्या ट्रेलरचा

… धमाका ‘सरसेनापती हंबीरराव ‘च्या ट्रेलरचा

प्रवीण तरडे लिखित, अभिनित आणि दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव ‘ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाच्या ट्रेलरच्या वाढत्या व्हिज्यू म्हणजे रसिकांना या चित्रपटाच्या आगमनाचे वेध लागले आहेत हे सिध्द होतेय. मराठीतील महासिनेमा असा त्याचा खास उल्लेख होत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version