घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानठाकरे सरकार गाळात जाणार?

ठाकरे सरकार गाळात जाणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारवर संकट कोसळले आहे. शिवसेनेत तर उभी फूट पडली आहे. अशा परिस्थितीत हे सरकार टिकविणे कठीण बनले आहे. येत्या काळात सरकारचा डोलारा सावरणे अशक्य आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version