घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानएकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकले

एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मालेगाव येथे झालेल्या भाषणात उद्धव ठाकरेंना त्यांनी दिलेला इशारा सूचक आहे. शिंदे यांनी शड्डू ठोकला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version