घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानजिथे पेट्रोल, तिथे इथेनॉल

जिथे पेट्रोल, तिथे इथेनॉल

सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडलेले असून सर्वसामान्यांना हे दर परवडेनासे झालेले आहेत. भारत जगातील सर्वांत मोठा खनिज तेल आयात करणारा देश आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारला पैसे खर्च करावे लागतात. अश्या परिस्थितीत तेलाची आयात कमी करण्यासाठी आणि आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवण्यसाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version