घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानप्रफुल्ल पटेल यांना 'किक' मारण्याची वेळ

प्रफुल्ल पटेल यांना ‘किक’ मारण्याची वेळ

आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन म्हणजे फिफाने भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. याला फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची हेकेखोर वृत्ती कारणीभूत आहे. कार्यकाळ संपल्यानंतरही ते या पदावर चिकटून राहिल्यामुळे ही वेळ संघटनेवर ओढविली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version