घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमहाराष्ट्रात होऊ घातल्ये मिनी विधानसभा

महाराष्ट्रात होऊ घातल्ये मिनी विधानसभा

सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल देताना पुढील दोन आठवड्यात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याचे आदेश ठाकरे सरकारला दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका महाराष्ट्राची मिनी विधानसभा ठरणार आहे. याबाबतच न्यूज डंकाचा हा विशेष व्हिडिओ

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version