घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानचिडक्या पाकिस्तानची खिलाडुवृत्ती

चिडक्या पाकिस्तानची खिलाडुवृत्ती

भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या फखर झमानने खिलाडुवृत्ती दाखविली. पाकिस्तानच्या खेळाडूंमुळे अनेकवेळा चिडकेपणाचा अनुभव घेतलेला आहे. पण फखर झमानमुळे खिलाडुवृत्तीचे दर्शन घडले. पण ही परंपरा कायम राहील का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version