घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानबांगर यांचं चुकलंच; पण सत्तेचा माज जुनाच!

बांगर यांचं चुकलंच; पण सत्तेचा माज जुनाच!

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी निकृष्ट अन्नपदार्थाच्या मुद्द्यावरून एका कर्मचाऱ्यावर हात उचलला. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तेचा माज बरा नव्हे अशी प्रतिक्रिया दिली होती. बांगर यांचे चुकलेच पण हा माज याआधीच्या सरकारमध्ये दिसला नव्हता का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version