घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानभुजबळ मुख्यमंत्री झाले असते मग शिंदे का नाही

भुजबळ मुख्यमंत्री झाले असते मग शिंदे का नाही

उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्त बोलताना जर भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते मुख्यमंत्री झाले असते असे विधान केले. मग हेच शिवसेना सोडणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत का घडले नाही, हा प्रश्न निर्माण होतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version