घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानदादर, प्रभादेवीत का होतोय राडा?

दादर, प्रभादेवीत का होतोय राडा?

शिवसेनेचे दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, शिवडी, काळाचौकी हे बालेकिल्ले. या भागात अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. पण शिवसेनेतून वेगळे होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आगामी निवडणुकांत शिवसेनेची गणिते बदलतील का, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः मुंबईत सत्ता संघर्षानंतर गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यांना सुरुंग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version