घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे माफी मागणार काय ?

सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे माफी मागणार काय ?

निर्भया फंडातून महिलांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला. पण प्रत्यक्षात या गाड्या त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये व्हीआयपी ताफ्यासाठी वापरल्या. मग याबदद्ल हे नेते माफी मागतील का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version