घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआता मविआची तयारी सिव्हिल वॉरची!

आता मविआची तयारी सिव्हिल वॉरची!

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. त्याआधी एक्झिट पोल जाहीर झाला. तेव्हापासून विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून थेट गृहयुद्ध भडकेल असे इशारे आता महाविकास आघाडीतील नेते देऊ लागले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version