मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील सरकारी महाविद्यालयात जाऊन तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भिंतीवरील फोटो हटवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजुला मोदींचा फोटो कसा काय लावता येईल, असे अमित ठाकरे म्हणाले. हा नवा पराक्रम त्यांच्या नावावर लागू झाला आहे.