घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानबुडणाऱ्यांना पंकजांचा आधार!

बुडणाऱ्यांना पंकजांचा आधार!

पंकजा मुंडे या कशा नाराज आहेत, भाजपात त्यांच्यावर कसा अन्याय होतो आहे, अशा कंड्या पिकवून त्यावर आपले राजकारण करण्याची वेळ मविआवर आली आहे. ज्या पक्षांचे स्वतःचे भवितव्य अधांतरी आहे ते पंकजांना काय देणार?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version