घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषण'हिंदू दहशतवादा'चे पितृत्व पवारांचेच,ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट...

‘हिंदू दहशतवादा’चे पितृत्व पवारांचेच,ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट…

हिंदू दहशतवाद या शब्दाचा वापर सर्वात आधी कोणी केला याचा गौप्यस्फोट कर्नल प्रसाद पुरोहीत यांनी केलेला आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला. ठिक एक महीना आधी, म्हणजे ऑगस्ट महीन्यात शरद पवारांनी देशात फक्त मुस्लीम दहशतवाद नसून हिंदू दहशतवाद अस्तित्वात असल्याचा दावा अलिबागमध्ये पक्षाच्या मेळाव्यात केला होता. पवारांच्या या वक्तव्यानंतर मालेगावात बॉम्बस्फोट व्हावा आणि हिंदू संघटनांशी संबंधित व्यक्तिंना त्यात गोवण्यात यावे हा निश्चितपणे योगायोग नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version