घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानपवारांचा वज्रमुठीवर प्रहार

पवारांचा वज्रमुठीवर प्रहार

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यावर महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी सध्या पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला आहे. पण या सगळ्या गडबडीत वज्रमुठीच्या सभांवर परिणाम होणार आहे. पुढील चार सभा रद्द झाल्याचेही वृत्त आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version