घरव्हिडीओ गॅलरीपोस्टर बॉय अनिकेत विश्वासराव यांची खास मुलाखत

पोस्टर बॉय अनिकेत विश्वासराव यांची खास मुलाखत

चित्रपट, रंगभूमी, मालिका या माध्यमातून विविध प्रकारच्या भूमिका साकारत वाटचाल करीत असलेल्या अनिकेत विश्वासरावने आता वेबसिरिजमधून भूमिका साकारायला सुरुवात केली आहे. अनेक प्रकारच्या लहान मोठ्या तसेच चांगल्या वाईट अनुभवातून घडत असलेला अनिकेत आता आपल्या करियरची सेकंड इनिंग सुरु झाली आहे असे मानतो आणि आता भूमिकांची निवड अतिशय चिकित्सकपणे करण्याचे त्याने ठरवले आहे. त्याची ही अनेक गोष्टींवरची प्रामाणिकपणे भाष्य केले असल्याची ही मुलाखत….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version