घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणछे छे राहुल गांधी दहशतवादी नाहीत...

छे छे राहुल गांधी दहशतवादी नाहीत…

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांची तरफदारी करणारे एक पत्र पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलेले आहे. राहुल गांधी हे देशातील नंबर एक दहशतवादी आहेत, त्यांची जीभ छाटायला हवी, जीभेवर चटके द्यायला पाहीजेत, आदी टीकेमुळे व्यथित होऊन खरगे यांनी हे पत्र पंतप्रधानांना लिहीले आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देता देता त्यांनी हा सगळा हिशोब मांडला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version