घरव्हिडीओ गॅलरीरूपया पैसाभारताचे 'नाणे' खणखणीत करण्यासाठी

भारताचे ‘नाणे’ खणखणीत करण्यासाठी

जागतिक बाजारपेठेत सर्व निर्बंधानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस घसरत चाललाय. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकार अनेक योजना आखत आहे यासंदर्भातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतलाय. जगात जो काही व्यापार होतो तो जास्तकरून डॉलरने केला जातो. पण आता आरबीआयने रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यास परवानगी दिलीय.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version