घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीस्वराज्यप्रेरणा : राजमाता जिजाऊसाहेब

स्वराज्यप्रेरणा : राजमाता जिजाऊसाहेब

रविराज पराडकर, इतिहास अभ्यासक उपाध्यक्ष, भारतीय इतिहास संकलन समिती ( कोकण प्रांत ) यांच्याशी साधलेला हा संवाद. असे ऍड करा फक्त. ३० जून ही अवघ्या महाराष्ट्राची आई आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची पुण्यतिथी. या माऊलीने स्त्रीशक्तीचे विराट दर्शन घडविले. छत्रपती शिवरायांसारखा महापुरुष ज्यांनी घडविला, त्यांच्या हातून स्वराज्यनिर्मितीचे महत्कार्य घडविले. त्यांचे चरित्र म्हणजे स्वराज्यनिर्मितीचे भव्य यज्ञकुंड आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version