घरव्हिडीओ गॅलरीसिल्व्हर जुबली हिट ' द ट्रेन'

सिल्व्हर जुबली हिट ‘ द ट्रेन’

राजेश खन्नाच्या सुपर स्टार क्रेझच्या काळात ओळीने सतरा सुपर हिट चित्रपटातील एक रोझ मुव्हीजचा ‘द ट्रेन ‘ या रहस्यमयमय चित्रपटाच्या प्रदर्शनास यशस्वी एकावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. त्या काळात सस्पेन्स चित्रपट म्हणजे सुपर हिट गीत संगीताची उत्तम मेजवानी असे. ‘द ट्रेन’ अगदी तस्साच आहे बघा. राजेश खन्ना, नंदा , इफ्तेखार, अरुणा इराणी, मदन पुरी, हेलन इत्यादींच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने खणखणीत सुवर्ण महोत्सवी यश संपादले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version