घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसुनेत्रा पवारांनी विषयच 'क्लिअर' केला!

सुनेत्रा पवारांनी विषयच ‘क्लिअर’ केला!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या फार बोलत नाहीत. उगाच प्रतिक्रिया देत बसणं हे त्यांच्या स्वभावात नाही. मात्र अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याकडून सातत्याने जी विचारणा केली जात आहे, त्याबद्दल सुनेत्रा पवारांनी एकदाच तडाखेबंद उत्तर दिलं आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version