घरव्हिडीओ गॅलरीसुर्वेक्षणपृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं ! काळजी घ्या

पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं ! काळजी घ्या

प्लास्टिक मुक्त दिन हा दिवस पाळावा लागतोय हे आपलं दुर्दैव. प्लास्टिकचा अती वापर झाल्यामुळे ही वेळ आपल्यावर आली आहे. प्लास्टिक जिथे टाळता येणं शक्य आहे, तिथे तरी हा वापर थांबवला पाहिजे. चला सुरुवात आपल्यापासून करूया. जागे होऊया. खरेदीला जाताना कापडी पिशवी आपल्या बरोबर ठेवूया.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version