घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानझुरळांना पंख फुटले ; पाय आभाळाला लागले!

झुरळांना पंख फुटले ; पाय आभाळाला लागले!

अभिजित दीपके याने जंतर मंतरवर मिळालेल्या यशानंतर थेट मोदी शहा यांनाच आव्हान देण्याची भाषा सुरू केली आहे. एका यशाने एवढे हुरळून जाण्याची खरे तर आवश्यकता नसते. पण मोदी शहा यांना आव्हान देण्यातून आपली लोकप्रियता शिखरावर जाईल असा अनेकांना भ्रम असतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version