घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानबुडत्याचा पाय खोलातच!

बुडत्याचा पाय खोलातच!

धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना कशा पद्धतीने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला याबद्दलची त्यांनी माहिती जी आहे ती सप्रमाण कागदपत्रांसह माध्यमांमध्ये मांडली. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे आणि या सगळ्या पत्रकार परिषदेनंतर आरोपा नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय भूमिका घेतात याकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिलेला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version