घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसरकार तर पडत नाही; निदान राजीनामे तरी द्या!

सरकार तर पडत नाही; निदान राजीनामे तरी द्या!

एकनाथ शिंदे, फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार काही दिवसांत पडेल, काही महिन्यांत पडेल असा आत्मविश्वास व्यक्त केला जात होता. पण सरकार पडले नाही आता तर अजित पवारही सहभागी झाले त्यामुळे विरोधकांची धार सौम्य झाली आहे का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version