घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणआदीत्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…

आदीत्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…

मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये इंडी आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आगमन झाले तेव्हा शिउबाठाचे नेते, उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदीत्य ठाकरे यांनी राहुल यांना मिठी मारली होती. इंडी आघाडीची पुढील बैठक तामिळनाडूमध्ये आहे, तेव्हा ते उदयनिधी स्टॅलिन यांनाही तशीच घट्ट मिठी मारतील अशी शक्यता आहे. कारण हिंदुत्वविरोध्यांवर अलिकडे आदीत्य यांचे प्रेम प्रचंड ऊतू जातेय.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version