घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाअदृश्य सुरक्षा चक्र, श्री गणेश कवच!

अदृश्य सुरक्षा चक्र, श्री गणेश कवच!

गणपतीची आराधना, उपासना करताना विघ्ने हरणारा विघ्नहर्ता, मंगल करणारा मंगलमूर्ती आणि बुद्धीची देवता असणारा बुद्धीदाता हीच रूपे समोर येतात. मात्र उपासनेच्या परंपरेत गणेशाकडे केवळ विघ्न दूर करणारा देव इतकेच नाही, तर शरीर, मन आणि सभोवतालचे रक्षण व्हावे या भावनेचाही अंतर्भाव दिसून येतो. याच संकल्पनेचे शब्दरूप म्हणजे “श्री गणेश कवच.”

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version