घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानलांडगा आला रे आला मुंबई तोडली रे तोडली!

लांडगा आला रे आला मुंबई तोडली रे तोडली!

मुंबईला महाराष्ट्रापासून अलग करण्याची आवई बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली. मविआमधील घटक पक्षांनी मुंबईत नीती आयोगाच्या झालेल्या बैठकीनंतर ही अफवा पसरवली. अनीतीने वागणाऱ्यांना नीती आयोगाच्या बैठकीमागील खरे कारण कळण्याची शक्यताच नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version