घरव्हिडीओ गॅलरीचित्रपटगृहांचा ‘अलंकार’

चित्रपटगृहांचा ‘अलंकार’

आप आए बहार आयी, जिस देश मे गंगा बहती है, फूल और पत्थर, आई मिलन की बेला असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे गिरगावच्या अलंकार थिएटरमध्ये झळकले आणि हे थिएटरला झळाळी आली. हे चित्रपटगृह बंद पडले आणि त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version