घरव्हिडीओ गॅलरीमुंबईची शान आहे हे थेटर

मुंबईची शान आहे हे थेटर

चित्रपटसृष्टीच्या इतिहासाकडे पाहिलं तर मुंबईचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मुंबईने आजपर्यंत अनेक तारे तारका पहिल्या आहेत. प्रत्येकाचं यशापयश पाहिलं आहे. चित्रपटसृष्टी वाढवण्यात जेवढा वाटा या नट नट्यांचा आहे तेवढाच हातभार आहे चित्रपटगृहांचा. त्यातल्याच एका चित्रपटगृहाची माहिती पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून .

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version