घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणउद्धव ठाकरेंना सहन होत नाही... मग करणार काय?

उद्धव ठाकरेंना सहन होत नाही… मग करणार काय?

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून माफीवीर राहुल गांधी यांना प्रचंड चेव आला आहे. शक्य तिथे, शक्य तेवढ्या वेळा राहुल गांधी ते स्वा.सावरकरांचा अपमान करतायत. मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे दातखीळ बसल्यासारखे गप्प होते, कारण सत्ता टीकवायची होती. सत्ता गेल्यानंतर यांचे तोंड उघडले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version