घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानन्यायाधीशांच्या नावे ठणाणा !

न्यायाधीशांच्या नावे ठणाणा !

निवडून येण्याची क्षमता संपली की मग देशातील वेगवेगळ्या व्यवस्थांवर, त्यातल्या व्यक्तींवर संशय घेणे हा काही लोकांचा एक आवडता छंद बनला आहे. त्यानुसार राहुल गांधींना फटकारणारे दीपांकर दत्ता खलनायकाच्या पंक्तीत बसले तर भाजपाच्या माजी प्रवक्त्या असलेल्या आरती साठेंनाही त्यातूनच जावे लागले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version