घरव्हिडीओ गॅलरीपूजा करत असताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्या

पूजा करत असताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्या

आपल्या सगळ्यांच्या घरात देवघर हे असतच. मागील व्हिडिओमध्ये देवघर कोणत्या दिशेला असावं? देवघराचं काय महत्त्व आहे? देवघर कसं मांडावं, त्यातील देवांची मांडणी कशापद्धतीने असावी याबद्दल जाणून घेतलं. या व्हिडिओमधून घरातील देवांची पूजा करताना आपल्याकडून आपल्या नकळत काही चुका होतात, त्या टाळण्यासाठी काय करावं हे या व्हिडिओ मधून महाजन गुरुजी सांगत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version