काय आहे मंकीपॉक्स?

कोरोना महामारीतून आता कुठे जग सावरत असताना सध्या एका नवीन आजाराने काही देशांमध्ये डोक वर काढलंय. हा आजार म्हणजे मंकी पॉक्स. आता हा मंकी पॉक्स आजार काय आहे? या आजाराची लक्षणं काय आहेत? भारतात मंकी पॉक्स आजाराचे रुग्ण आहेत का? हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची? यासाठी भारत सरकारची काय तयारी सुरू आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version