घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकोण आहे बीडच्या गुन्हेगारी साम्राज्याचा नवा सम्राट ?नवा आका?

कोण आहे बीडच्या गुन्हेगारी साम्राज्याचा नवा सम्राट ?नवा आका?

वाल्मिक कराड गेला आणि खोक्या भोसले चर्चेत आला. तेवढाच निर्ढावलेला, तेवढाच क्रूर. बीडचे राजकारण पाहील्यानंतर आता असा संशय येऊ लागलाय की इथे झालेला राजकीय राडा ‘ आका‘ बनण्यासाठी तर नव्हता? सनी देओल च्या सुपरहीट अर्जून सिनेमाची स्क्रीप्ट जशीच्या तशी बीडमध्ये साकारलेली नाही ना? बीडच्या गुन्हेगारी राजकारणाचा बाजार उठवायचा असेल तर इथे सगळ्या छोट्या-मोठ्या आकांचा हिशोब करण्याची गरज आहे. नाही तर इथे सर्वसामांन्यांचे राजकीय बळी सुरू राहतील.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version