घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमराठा आंदोलनाची कुणी वाट लावली ?

मराठा आंदोलनाची कुणी वाट लावली ?

गेली काही वर्षे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने मराठ्यांच्या पदरी खरोखर काय दिलं हा प्रश्न आहे. प्रत्येक वर्षी मनोज जरांगे आंदोलन करतात, माघार घेतात, त्यातून साध्य काय होते? आता तर कंत्राटदारांचे हित जपण्यासाठी आंदोलन केले गेले आहे, असे आरोप होऊ लागलेत. कोण करणार याची शहानिशा?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version