घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसाहिल वाकोडे प्रकरणाचा विचका कुणाला करायचाय ?

साहिल वाकोडे प्रकरणाचा विचका कुणाला करायचाय ?

आयआयटी बॉम्बे या संस्थेतील साहिल वाकोडे या युवकाने आत्महत्या केल्यानंतर त्या विरोधात आंदोलन सुरू झाले. आता त्यामागे जातीय कारण असल्याचा निष्कर्ष काही लोकांनी काढला आहे. या दुर्दैवी घटनेमागील खरे कारण काय, याचा तपास मात्र अद्याप व्हायचा आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version