घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीअशांत मणिपूरमध्ये ५० वर्षे का राहिला कोकणचा सुपुत्र?

अशांत मणिपूरमध्ये ५० वर्षे का राहिला कोकणचा सुपुत्र?

जयवंत कोंडविलकर हे वयाच्या ११व्या वर्षी मणिपूरमध्ये गेले. तिथेच राहिले. शिकले. आज मणिपूरमधील हिंसाचार, अशांतता याची चर्चा होते. भैय्याजी काणे हे जयवंत यांना तिथे घेऊन गेले आणि तिथेच जयवंत कोंडविलकर यांनी एकतेचा संदेश देत समाजांना जोडण्याचे काम केले. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते तिथे काम करत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version