घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसा९ मे रोजी होणार युद्धसमाप्ती?

९ मे रोजी होणार युद्धसमाप्ती?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी रशियन सैन्याला युद्ध समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत. पुतीन यांनी आता ९ मे ही युद्ध समाप्तीची तारीख दिली आहे. पण ९ मे हीच तारीख का दिली आहे? काय महत्त्व आहे या दिवसाचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version