घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानउद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणारा सर्व्हे येणार आहे का?

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणारा सर्व्हे येणार आहे का?

गेल्या काही दिवसांत सर्व्हेच्या रूपात महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला पसंती आहे, कोणता पक्ष विधानसभा निवडणुकीत जिंकू शकेल याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. पण या सगळ्या सर्व्हेंमध्ये उद्धव ठाकरे गटाला कुणीही झुकते माप देत नाही. त्यामागील कारण काय?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version