घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमंदिरात इफ्तार, एकतर्फी सर्वधर्म समभावाचे चाटण

मंदिरात इफ्तार, एकतर्फी सर्वधर्म समभावाचे चाटण

साखळी पीरच्या राष्ट्रीय हनुमान मंदीरात रमजानची इफ्तार पार्टी झाली. पण तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मशिदीत आज हनुमान जयंती साजरी झाली नाही. गुजरातच्या उंबरगाव मध्ये एका मंदीर जिर्णोद्धाराच्या सोहळ्यात मुस्लीम बांधव सामील होतात, पण महाराष्ट्रात ठाकरे सरकार हिंदूंना एकतर्फी सर्वधर्म समभावाचे चाटण देत आहे. यातून जातीय सलोखा निर्माण होण्याची शक्यता शून्य पण हिंदू समाज निद्रिस्त होण्याचा धोका जास्त.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version