घरविशेषपराग नेरुरकर यांना मातृशोक

पराग नेरुरकर यांना मातृशोक

विश्व संवाद केंद्राचे संपादक पराग नेरुरकर यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. पराग नेरुरकर यांच्या आई वसुमती कमलाकर नेरुरकर यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा पराग नेरुरकर, सून प्राजक्ता नेरुरकर आणि नातू प्रथमेश नेरुरकर असा परिवार आहे.

पराग नेरुरकर यांनी त्यांच्या मातोश्रींच्या प्रेरणेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून सिंधुदुर्गमध्ये कार्य केले होते. यानंतर सध्या ते विश्व संवाद केंद्राचे संपादक म्हणून धुरा सांभाळत आहेत. पारग नेरुरकर यांच्या मातोश्रींची अंत्ययात्रा त्यांच्या चारकोप येथील निवासस्थानाहून दुपारी २:३० वाजता निघणार आहे.

पत्ता- बी-१०४, श्री गणेश कॉम्प्लेक्स, सेक्टर- ३, आनंद नर्सिंग होमच्या समोर, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version