घरक्राईमनामामंत्रालय येथील पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडली

मंत्रालय येथील पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडली

मंत्रालय येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. पुष्कर शिंदे या ३६ वर्षीय शिपायाने डोंगरी येथे स्वतःवर गोळी झाडून घेतली. मंत्रालयावरून रात्रपाळी करून हा शिपाई घरी परतला होता. सकाळी ९.५० च्या सुमारास रायफलने या शिपायाने गोळी झाडली.

मंत्रालयाच्या गेट क्रमांक १ येथे पुष्कर हे सेवेवर होते. रात्रपाळी करून पुष्कर हे डोंगरी येथे आले होते. त्यानंतर त्यांनी एसएलआर रायफलने स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर या पोलीस शिपायाला उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मैदानाला टिपू सुलतान नाव; हेच का शिवसेनेचे हिंदुत्व?

राज्यातील ८९ टक्के नमुने हे ओमायक्रोन बाधित; आठव्या चाचणीचे निष्कर्ष

वनडे मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो जय श्री राम

वर्ध्यात भीषण अपघात; आमदाराच्या मुलासह ६ विद्यार्थी ठार

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version