घरव्हिडीओ गॅलरीक्राईम टाइमगांजा है पर धंदा है ये...

गांजा है पर धंदा है ये…

एनसीबीच्या कारवाईत सापडलेला माल हा हर्बल तंबाखू नव्हे तर गांजाच होता, हे आम्ही ‘न्यूज डंका’च्या दोन भागांच्या मालिकेतून स्पष्ट करत आहोत. नवाब मलिक यांनी जावयाला वाचविण्यासाठी मीडियाची कशी दिशाभूल केली, याची पोलखोल सज्जड पुराव्यांसह या व्हीडिओत आपल्याला दिसेल. पाहा भाग – १

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version