तृणमूल काँग्रेसला अजून एक धक्का, पश्चिम बंगालच्या अजून एका मंत्र्यांचा राजीनामा
Team News Danka
Updated: Thu 07th January 2021, 06:21 PM
तृणमूल काँग्रेसला अजून एक धक्का, पश्चिम बंगालच्या अजून एका मंत्र्यांचा राजीनामा पश्चिम बंगाल सरकार मधील खेळ राज्यमंत्री, लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राजीनामा.