घरराजकारणकोणत्या बंगल्यात कोणते मंत्री राहणार? यादी वाचा सविस्तर

कोणत्या बंगल्यात कोणते मंत्री राहणार? यादी वाचा सविस्तर

शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. शिवसेनेच्या नऊ मंत्र्यांनी तर भाजपाच्या नऊ अशा १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

बंगला वाटपाची यादी  

  • राधाकृष्ण एकनाथराव विखे- पाटील रॉयलस्टोन
  • सुधीर मुनगंटीवार- पर्णकुटी
  • चंद्राकांत पाटील- ब- १ सिंहगड
  • विजयकुमार गावित- चित्रकुट
  • गिरीश महाजन- सेवासदन
  • गुलाबराव पाटील- जेतवन
  • संजय राठोड- शिवनेरी
  • सुरेश खाडे- ज्ञानेश्वरी
  • संदीपान भुमरे- ब- रत्नसिंधू
  • उदय सामंत- मुक्तागिरी
  • रवींद्र चव्हाण- अ- ६ रायगड
  • अब्दुल सत्तार- ब- ७ पन्हाळगड
  • दीपक केसरकर- रामटेक
  • अतुल सावे- अ-३ शिवगड
  • शंभुराज देसाई- ब-४ पावनगड
  • मंगल प्रभात लोढा- ब-५ विजयदुर्ग

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version