घरव्हिडीओ गॅलरी'मासूम' एक मसाला हिट चित्रपट

‘मासूम’ एक मसाला हिट चित्रपट

मराठीत धूम धडाका, दे दणादण, धडाकेबाज मसालेदार मनोरंजक चित्रपटाचे दिग्दर्शन करीत स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण केलेल्या महेश कोठारेने ‘मासूम ‘ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाला याच आठवड्यात पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमीत्ताने हा फोकस.

- Advertisement -

2 कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version