घरव्हिडीओ गॅलरीघराचा उंबरठा आणि वास्तुशास्त्र

घराचा उंबरठा आणि वास्तुशास्त्र

आपण घर बनवत असताना किंवा विकत घेत असताना वास्तुशास्त्राचा खूप बारकाईने विचार करतो. दरवाजा कोणत्या दिशेला आहे, खिडकी कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेने सूर्यप्रकाश येईल अश्या अनेक गोष्टींचा विचार आपण करतो पण एका गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ती म्हणजे घराचा उंबरठा. ज्योतिषशास्त्रात उंबरठ्याचे महत्त्व सांगितलेले आहे आणि या व्हिडिओमधून महाजन गुरुजी आपल्याला त्याबद्दल सांगणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version