घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमहाराष्ट्रात भाजपाचा पराभव होऊ शकतो

महाराष्ट्रात भाजपाचा पराभव होऊ शकतो

महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक झाली. लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला. आता महाराष्ट्रातही भाजपाचा पराभव करणार भीमगर्जना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीनंतर केली आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र लढले तर या निवडणुकीत भाजपाचा पराभव अगदीच अशक्य नाही. परंतु त्याच्या काही पूर्व अटी आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version